भविष्यात ठरविलेल्या माझ्या योजना

• मराठी नाटकात काम करावयाचे आहे. यातील दिग्गज नाट्यकर्मींनी मला संधी द्यावी.
• मराठी व हिंदी चित्रपटात काम करावयाचे आहे. या संधीची मी वाट पहात आहे.
• मराठी व हिंदी सिरीयलमध्येही मला काम करावयाची इच्छा आहे.
• निवेदानाबरोबर कोणत्याही गाण्यावर नृत्य करण्याची आवड आहे.
• आवडता अभिनेता कै.लक्ष्मीकांत बेर्डे याच्यासारखा विनोदी नट होण्याचे माझे स्वप्न आहे.

मी सर्वाना आवाहन करतो की, गेली २५ वर्षापासून पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी सहकार्य करावे आणि राजीव गोसावी केवळ   निवेदक नसून उत्कृष्ट अभिनेता होण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहे. एक भिक्षुकी करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा हा पदवीधर होतो, व्यासपीठावर बोलतो आणि आता एक उत्तम अभिनेता होण्याचे स्वप्न बाळगत आहे.

माझा अल्पपरिचय
पूर्ण नाव: राजीव उर्फ रामहरी दिनकर गोसावी
जन्मतारीख: १९ सप्टेंबर १९६८.
शैक्षणिक पात्रता: कलाशाखेत पदवी(बी.ए.) पुणे विद्यापीठ
पत्ता: १२३/५ , पी. डी. तापकीर असोसिएट्स,प्रीयोगी प्लाझा , फेज नं.२ , फ्लॅट नं. २ , तळमजला,सुतारवाडी, पाषाण,पुणे-४११ ०२१
फोन नं.: ०२०-२५८७१०४७
मोबाईल नं.: ९८२२११४७६०
अवगत भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी.
व्यवसाय: सूत्र संचालन आणि निवेदन.