अल्पपरिचय

नाव: श्री.राजीव उर्फ रामहरी दिनकर गोसावी.
जन्मतारीख : १९ सप्टेंबर १९६८.
जन्मठिकाण : लासुर्णे, ता.इंदापूर, जि. पुणे
पत्ता : १२३/५ , पी. डी. तापकीर असोसिएट्स, प्रीयोगी प्लाझा , फेज नं.२ , फ्लॅट नं. २ , तळमजला,सुतारवाडी, पाषाण,पुणे-४११ ०२१
फोन नं. : ०२०-२५८७१०४७
मोबाईल नं. :९८२२११४७६०
शैक्षणिक पात्रता : कलाशाखेत पदवी(बी.ए.) पुणे विद्यापीठ -१९९४ , संघवी केसरी कॉलेज , चिचवड , पुणे.
अवगत भाषा : मराठी , हिंदी, इंग्रजी.
वैवाहिक जीवन : पत्नी आणि एक मुलगा . -पूर्णपणे शाकाहारी
व्यवसाय : सूत्र संचालन आणि निवेदन.
इतर : सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव.
अनुभव : १९८७ पासून आकाशवाणी पुणे केंद्रावर नभोनाट्यत सहभाग. बातचीत कार्यक्रम ,चर्चासत्र, नाटकात सहभाग. १९९७ पासून युववाणी विभागात स्वतंत्रपने सूत्र संचालन व निवेदन (कालावधी १९९४-१९९८)
व्यासपीठावरील अनुभव:
• १९९८ पासून स्वतंत्रपणे सूत्र संचालन सुरु झाले. आतापर्यंत २००० पेक्षा जास्त कार्यक्रमाचा अनुभव. पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उद्घाटन सोहळा, त्यावेळीचे मुख्यमंत्री न. विलासरावजी देशमुख साहेब यांचे उपस्थीतीत.
• पुण्याजवळील तळेगांव ढमढेरे येथे माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचे उपस्थीतीत शेतकरी कामगार मेळावा.
• मुंबई येथे ०१ मे २००३ रोजी त्यावेळीचे मुख्यमंत्री ना. सुशीलकुमार शिंदे यांचे उपस्थीतीत कामगार मेळावा. पुणे व मुंबई परिसरामध्ये बॅंकची उद्घाटने,पुतळ्याचे अनावरण, समारंभ, पुस्तक प्रकाशन ,पतसंस्था,शुभविवाह इ.सोहळ्यात निवेदने. अशी सुमारे २००० व्यासपीठावरील कार्यक्रमाचा अनुभव.

माझा अल्पपरिचय
पूर्ण नाव: राजीव उर्फ रामहरी दिनकर गोसावी
जन्मतारीख: १९ सप्टेंबर १९६८.
शैक्षणिक पात्रता: कलाशाखेत पदवी(बी.ए.) पुणे विद्यापीठ
पत्ता: १२३/५ , पी. डी. तापकीर असोसिएट्स,प्रीयोगी प्लाझा , फेज नं.२ , फ्लॅट नं. २ , तळमजला,सुतारवाडी, पाषाण,पुणे-४११ ०२१
फोन नं.: ०२०-२५८७१०४७
मोबाईल नं.: ९८२२११४७६०
अवगत भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी.
व्यवसाय: सूत्र संचालन आणि निवेदन.